मराठी ब्लॉग बंद करावा का ?

मित्र हो ,

नमस्कार .

आपल्या बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आपण हा ब्लॉग सुरु केला . बरेच जणांना इंग्लीश भाषेची अडचण होते.

आजची हि परिस्थिती आहे :

अश्या सर्व व्यक्तींसाठी काम करायची माझी इच्छा होती [आणि अजूनही आहे.]

बरेच काही विचार मनात आहेत परंतु अनेक बाबीं  मुळे नेवीन काही लेख इथे लिहावयाला जमले नाही.

जसे हवे तसे ह्या वर अजून पर्यंत काही काम माझ्या हातून घडले नाही ह्याची खंत मला आहे.

ह्या आपल्या मराठी ब्लॉग चे काय करावे ?

बंद करावा कि सुरु ठेवावा ?

आता माझ्या समोर असे दोनच पर्याय आहेत.

  1. हा ब्लॉग बंद करून टाकावा व फक्त इंग्लीश ब्लॉग वरच काम करावे का ? कारण बंद करणे अतिशय सोपे आहे.                            एका मिनिटात बंद कर्ता येईल. परंतु ज्या २८ जणांनी  ह्या ब्लॉग ला follow केलेले आहे त्यांच्या वर अन्याय होईल असे मला वाटते.
  2. हा मराठी ब्लॉग सुरु ठेवावा  ? पण त्या साठी आपले सहकार्य लागेल. नेमके आपल्याला काय अपेक्षित आहे हे जर कळले तर मस्त होईल .

हा निर्णय घेण्या साठी  आपली सर्वांची मदत हवी आहे.

तुमच्या प्रतिक्रिया मला कळविल्यास नक्की काही तरी ठोस निर्णय आपल्याला घेता येईल.

इथे दिलेला फोर्म वापरून आपल्या प्रतिक्रिया कळविल्यास नक्की काही तरी करता येईल.

आपल्याला नक्की काय वाटते ?

जर ब्लॉग सुरु ठेवावा असे वाटत असेल तर त्यात कुठल्या प्रकारची माहिती आपल्याला वाचायला आवडेल ?

अशी कुठली माहिती दिली तर आपणा सर्वान्ना मदत होईल ?

आपल्या प्रतिक्रिया लगेच कळवाव्यात अशी नम्र विनंती आहे.

आपलाच

संतोष कुलकर्णी

 

Advertisements

5 thoughts on “मराठी ब्लॉग बंद करावा का ?”

  1. सर, कृपया आपला ब्लॉग सुरू ठेवावा. हळू हळू मराठी ब्लॉग वाचणारेही वाढत आहेत. आपणही जास्तीत जास्त मराठी ब्लॉगला भेटी द्यायला पाहिजेत, यातूनच आपल्या ब्लॉगचे वाचक वाढणार आहेत. लोक आपल्या ब्लॉगपर्यंत आपोआप येणार नाहीत, तर आपल्याला त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे.

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s